
वृषभ:-तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. कोणताही खर्च करताना आई-वडिलांशी बोलून घ्यावे. घरातील वातावरण आनंदी राहील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा व दिवसभरातील सर्व कामे करावी. शुल्क वाद विसरून नव्याने सुरुवात करावी. घरातील काही सदस्य तुमच्याशी प्रेमाने वागतील. rashi bhavishya
Rashi Bhavishya2025

मकर:-आपल्यातील द्वेषपूर्ण काढून टाकण्यासाठी समोर सूद जाणारी मैत्री करण्याच्या गुण आंगी बाळगावा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दृष्ट प्रकृतीवर वेळीच ताबा मिळवणे शक्य असते. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी मधून जात आहे त्यांना आज कुठून तरी पैसा प्राप्त होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच समस्या दूर होतील. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची गरज असेल.

धनु:-एखादे झाड जसे स्वतः उन्हाळ्यात असून देखील दुसऱ्याला शितल छाया देते तसा तुमचा स्वभाव आहे.त्यामुळे एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशासना ही तुमच्यासाठी आनंदाचे स्त्रोत्र असेल. व्यापाऱ्यांचा आज व्यापारात घाटा होऊ शकतो. आणि आपल्या व्यापाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकाऱ्यांनी जोडीदारांशी संबंध सुधारतील.

वृश्चिक:-तुमच्या कामातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आणि मौज मज्जा करण्यासाठी वेळ खर्च करा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील तर तुम्हाला ते पैसे आज मिळण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी अपमान करून घेऊ नका. आज तुम्हाला खरचं लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐकावा.


तूला:-तुमची ऊर्जा पातळी खूप उंच असेल. आई-वडिलांच्या आरोग्यावर आज तुम्हाला पैसा खर्च करावा लागेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. परंतु नात्यांमध्ये मजबुती येईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीबरोबर भेट होईल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून खूप व्यस्त होते यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आजच्या दिवसाची संध्याकाळी ही तुमच्या जोडीदाराचा बरोबर व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.
please visit our website : Todayrashibhavishya.com

कन्या:-इतरांची आनंदाने क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजी तवानी होईल. परंतु तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा आजारी पडाल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु. धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका. आपल्या नात्यालाच खराब कराल. कुटुंब व मित्रांबरोबर आनंदी व दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना लक्षात येईल.

कर्क:-सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा.अन्यथा अन्यथा आपण भीती मनात बाळगू शकता. जर तुमची धन संबंधित काही गोष्टी कोर्ट – कचेरीत अटकलेली असतील तर आज तर त्यात आज तुम्हाला विजय मिळवू शकतो. मोकळा वेळेचा उपयोग करून कुटुंबातील व्यक्तींना मदत करा. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्यामुळे तुम्हाला ओझे हलके झाल्यासारखे वाटेल.

मेष-: आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी पैसे बच्चन करण्यासाठी लेक्चर देऊ शकता. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकावे लागतील. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. आपल्या कुटुंबांशी कठोरपणे वागू नका. प्रलंबित कामामुळे व्यस्त राहाल.

मिथुन:-गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्यासाठी इतर कामांमध्ये याचा वापर करा. ग्रह नक्षत्राची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी धनाला तुम्ही खूप सुरक्षित ठेवले पाहिजे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी राहाल. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी आज तुमची भेट होईल तुम्ही आज खरेदीला गेल्यानंतर तुमच्यासाठी चांगली खरेदी कराल.

सिंह:-तुमचा आत्मविश्वास आणि कामाची वेळ यामुळे तुम्हाला दिवसभर विश्रांती घेण्यात वेळ मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात उत्तम स्थान असेल. नोकरी व काम धंद्यात जोडलेल्या माणसांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही नकळत चूक करू शकता. तुम्हाला तुमच्या घरातील वरिष्ठ लोक रागावू शकतात. व्यावसायिक लोकांसाठी दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे.

मीन:-प्रदीर्घ आजारापासून बरे व्हाल. आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा करून दाखवण्याची गरज नाही. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल. जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकते.

कुंभ:-आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला दिवस असेल. तुमचे मन तुम्हाला योग्य ती ऊर्जापूर्वील. नाग आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. जमीन किंवा कुठल्याही प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी घातक होऊ शकते.शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यात सावध राहा. आज सायंकाळी काहीतरी खाज योजना नियोजनात आणा. आजची संध्याकाळ रोमँटिक जाईल असे काहीतरी करा.
FAQ
1)राशी भविष्य मध्ये total किती राशी आहेत
उत्तर:-राशिभविष्य मध्ये total 12 राशी आहे
2)मिथुन व कन्या या राशीचा लकी क्रमांक किती आहे
उत्तर:- 5
3)मेष वृषभ सिंह तुळ या राशीचा लकी क्रमांक किती आहे
उत्तर:-7
4)कर्क मकर धनु या राशीचा लकी क्रमांक किती आहे
उत्तर:-4
5)मीन वृश्चिक या राशीचा लकी क्रमांक किती आहे
उत्तर:-9