
मेष:-अन्य लोकांच्या यशाबद्दल तुम्ही त्यांचे कौतुक कराल. पण तुमच्या चांगल्या कामात तुमच्याबद्दल कोणीही नसेल. आजच्या दिवशी मन प्रसन्न ठेवण्याचा विचार करा. मित्रांच्या बरोबर सायंकाळी एकाला रोमँटिक प्लॅन असल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असेल. तुमचा संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य ठरून शकते. तुमच्या विवाहित जीवनातील हा एक उत्तम दिवस आहे. rashi bhavishya
Tomorrow rashibhavishya

वृषभ:-कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कहल त्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. त्यामुळे दिवसभरातील कामावरून मग विचलित होऊ शकते. आज दिवसभरात मला कुठल्यातरी गोष्टीत नुकसान होईल. नव्या घटकांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. व्यवसायातील कसोटी लागण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात जरा खराब राहील.तुमच्या जोडीदारावर किती प्रेम आहे हे व्यक्त करा.

मकर:-अति उत्साहित आणि भयकारी महत्त्व आकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणीतरी अनोळखी तुमची आज थट्टा उडवेल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा देखावा करणे योग्य नाही. त्यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडेल. व्यवसायिक लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. आज सर्व कामाला सोडून तुम्ही बालपणापासून जे काम करणार होता ते आज काम कराल
Rashibhavishya2025

कर्क:-तुमच्यातील ऊर्जा आज चांगल्या ठिकाणी कामी येईल. ती ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. तुमचा पैसा कुठे बाहेर अडकला असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर त्यातून तुम्हाला आज मुक्तता मिळू शकते. तुमचा मूड अचानक बदलल्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आज तुमच्या कामात कोणाशी जवळ विकता ठेवू नका तुमचा अपमान होऊ शकतो.


सिंह:-आज तुमच्या सर्व अडचणीवर हसत हसत मात करणे तुमच्यासाठी उत्तम उपाय असू शकतो. आज धन धार्मिक कार्यक्रमात तुमचे मन जास्त होऊन जाईल. त्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळू शकते. तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुमची गुप्त माहिती सांगताना थोडा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. आज तुमच्या प्रेमिकाशी जास्त बोलू नका.
please visit our website : https://todayrashibhavishya.com

कन्या:-आज कोणताही निर्णय घेताना विचार करून घ्यावा. त्यामुळे तुमचा त्यांना वाढेल असे काही करू नका. अनेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन काही प्रश्न सोडवा. तुमच्या काही समस्या असतील तर त्या चव्हाट्यावर आणू नका. आज तुम्ही कुठल्याही गोष्टीत काम केले तर तुम्हाला यश भेटेल. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्मचाऱ्यांशी जास्त बोलू नका अपमान होण्याची शक्यता आहे.शिल्लक कारणासाठी तुमचा वेळ खराब होऊ शकतो.
Marathi Rashibhavishya

तुळ:-तुमच्या चप्पल कृतीमुळे तुम्हाला आज यश मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळोवेळी तुमच्या कामांमध्ये बदल करा. आज तुम्ही घरच्या सदस्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आणि तुमचा बराच पैसा खर्च होऊ शकतो. तुमच्या मुलांना मिळालेले यश बघून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही आज नवीन कुठलातरी व्यवसाय चालू करत असाल तर शब्द देताना विचार करून द्या.

कुंभ:-तुम्ही धूम्रपान करत असाल तर आज काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या मुलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही आज कुठे करत गर्दीत जाणार असाल तर तुमच्या गोष्टींची काळजी घ्या सॉरी होण्याची दाट शक्यता असते. मेहनत आणि सहनशीलता तुम्ही खूप काही मिळू शकाल. तुमच्या जोडीदारांवर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे कराल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर जास्त लक्ष देऊ नका.
Morning Rashibhavishya

मीन:-जीवनसाथीच्या आरोग्य कडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे.आज जास्त खर्च करावा लागेल. स्वभावताच चंचलताना दाखवू नका. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल. आज तुम्ही सर्वांशी नम्रतेने वाघा. आज तुमच्या मित्रांबरोबर भरपूर वेळ घालवा.

धनु:-इतरांच्या गरजा तुमच्या तिच्या आड येथील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. आज तुमच्या भावनांना अडवू नका तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटेल ती करा. आज पर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होतो हे तुम्हाला कळेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जातात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सर्व काही नीट पार पडेल.आज तुमची बरीच कामे मार्गी लागतील.
New Rashibhavishya

वृश्चिक:-आज तुम्हाला अनेक आर्थिक योजना सादर केल्या जातील कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेचा चांगला किंवा वाईट बाबी तपासून पहा. नातेवाईकांच्या घरी जाऊन दोन-चार दिवस घालवा. तर तुम्हाला दैनंदिन जीवनातून थोडासा आराम मिळेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करणे आहे. आपले कौशल्य दाखवणे संधी आज आपल्याला मिळेल.
FAQ
राशी भविष्यात total किती राशी आहेत.
उत्तर:-१२
कन्या कुंभ तूळ सिंह या राशीचा लकी क्रमांक किती आहे
उत्तर:-५
धनु मकर मीन कर्क या राशीचा लकीक्रमांक किती आहे
उत्तर:-७